Browse audiobooks by B.R. Bhagwat, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"जाई या कुमारवयीन युवतीच्या साहसकथांचा आणि चातुर्यकथांचा हा खजिना आजच्या काळातील पिढीलाही नक्कीच भुरळ पडेल. लवंगातीरचा डुगडुग राजा!'' दामाडू -पांचडू , राजा- राण्या, अंडोजी-गुंडोजी, वॉलरस मिस्त्री , शिंगवाला घोडा आणि रड्या सिंह आणि आरसेनगरीत जाईला आलेले जादुई आणि गमतीदार अनुभव याची सैर करायची असेल तर नक्की ऐका - भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी ,'आरसेनगरीत जाई ' अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात ."
B.R. Bhagwat (Author), Asmita Dabhole (Narrator)
Audiobook
"'माणूस चंद्रावर जाण्याआधी लिहिलेली ज्युल व्हर्नच्या चंद्रावर स्वारी या कादंबरीने माणसांना चंद्रावर जाण्याची प्रेरणा दिली.रॉकेट हा प्रकार आता कुठे आपल्याला माहीत झाला आहे. ज्यूल व्हर्न रॉकेटसाठी थांबला नाही. त्याने आपल्या बहाद्दर मानस पुत्रांना तोफेच्या पोकळ गोळ्यात बसवून धुडूमधीशी चंद्रावर स्वारी करायला पाठवले. तर अशी आगळी वेगळी कहाणी ऐकायला कोणाला आवडणार नाही. चंद्रावर स्वारी -ऐका , विनम्र भाबल यांच्या आवाजात"
B.R. Bhagwat (Author), Vinmra Bhabal (Narrator)
Audiobook
"भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'शिंगी ' घोडा हा प्राणी सर्वांना आवडतो तो त्याच्या देखणेपणामुळे आणि वेगामुळे. घोड्याचं पिलू म्हणजे शिंगरू. शिंगी ही आहे एका शिंगराची कथा. तुम्हालाही आवडेल ही एका घोड्याची विलक्षण कथा..."
B.R. Bhagwat (Author), Manasi Joshi (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sindrelachi Mulagi Mindrela
"सिंड्रेलाची मुलगी मिंड्रेला ही एक काल्पनिक कथा आहे. सिंड्रेला ही सर्वांना आपली वाटणारी मुलगी. या गरीब, सालस आणि कष्टाळू मुलीला स्वप्नातला राजकुमार मिळतो. पण तिची मुलगी मिंड्रेला तिच्यासारखीच असेल का वेगळी ? याशिवाय आणखी काही कथाही आहेत. भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'सिंड्रेला ची मुलगी मिन्ड्रेला '. .तर नक्की ऐका -पूनम आपटे यांच्या रसाळ आवाजात."
B.R. Bhagwat (Author), Poonam Apte (Narrator)
Audiobook
[Marathi] - Aanandi Anand Gade
"जंगलात राहणारी ही लॉरा नावाची छोटी मुलगी आता थोड़ी मोठी होते आणि शाळेत जाते तेव्हा तिच्या आयुष्यात घडणा-या या गोष्टी. राजश्री जोशींच्या मधाळ आवाजात ऐका आनंदी आनंद गडे मधे."
B.R. Bhagwat (Author), Rajashree Joshi (Narrator)
Audiobook
"ज्यूल व्हर्न या जगप्रसिध्द फ्रेंच कादंबरीकाराने लिहिलेल्या अद्भूत कथानकाचा भा.रा.भागवतांनी केलेला तितकाच रंजक अनुवाद बादशाही जासूद."
B.R. Bhagwat (Author), Vinmra Bhabal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Chaganche Chrahat Chaluch - Premat Padlelyanchya Goshti
"माणसे प्रेमात 'पडतात' तेव्हा त्यांच्या गोष्टी सगळ्यांनाच ऐकायला आवडतात. छगन जेव्हा वेगवेगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टी सांगतो तेव्हा त्या ऐकत राहव्या वाटतात."
B.R. Bhagwat (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Chagan Sangu Lagla - Premat Padlelyanchya Goshti
"माणसे प्रेमात 'पडतात' तेव्हा त्यांच्या गोष्टी सगळ्यांनाच ऐकायला आवडतात. छगन जेव्हा वेगवेगळ्या प्रेमवीरांच्या गोष्टी सांगतो तेव्हा त्या ऐकत राहव्या वाटतात."
B.R. Bhagwat (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
"भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'हवाई हुकूमशहा'"
B.R. Bhagwat (Author), Sandeep Karnik (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bipin - Murtichya Shodhat Mona
"भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'बिपीन : मूर्तीच्या शोधात मोना' धाडसी मोना बिपिन बुकलवारबरोबर औरंगाबादला अजिंठा वेरूळची शिल्पे पहायला गेली आणि दोघेही चोरीला गेलेल्या मूर्तीच्या शोधात कसे अडकले याची साहसकथा."
B.R. Bhagwat (Author), Darshan Bange (Narrator)
Audiobook
"भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'समुद्र सैतान' ट्वेन्टी थाऊंजड लिग्ज अंडर द सी ही ज्युल व्हर्नची ही अजरामर कादंबरी म्हणजेच मराठीतील ही समुद्र सैतान. समुद्राच्या खालचे जग कसे उलगडत जाते ? याचे वर्णन ऐका -सचिन सुरेश यांच्या आवाजात ."
B.R. Bhagwat (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
"भा.रा. भागवत लिखित मराठी कादंबरी 'माझा विक्रम'"
B.R. Bhagwat (Author), Saurabh Gogte (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community