Browse audiobooks narrated by Anupama Takmoge, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"पूर्वायुष्यात ती राजकन्या होती, एका समृद्ध आणि संपन्न राजघराण्यातली... महाराणी म्हणून तीच आयुष्य सुरु होण्यापूर्वीच निसर्गाच्या फटकाऱ्याने सारा गाव पृथ्वीच्या पोटात गडप होतो... नव आयुष्य सुरु होत. नवा जन्म मिळतो अन योगायोग म्हणा किंवा आणखी काही महान विश्रांतीसाठी म्हणून ती परत त्याच ठिकाणी येते. अन सुरु होतो एक नवा खेळ.. अतुप्त आत्म्यांचा... अभागी जीवांचा..."
Suhas Shirvalkar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"सृजनचे वडील एक अपयशी सामान्य नाट्यकलावंत आहेत. सृजनची आई मात्र खमकी आहे. तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला नटी बनवले आहे. घर सावरणारी तीच आहे. परंतु सृजन बालपणापासूनच नाट्यक्षेत्रात मोठी कामगिरी बजावेल या आत्मविश्वासाने वावरत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याला भेटलेली माणसे, त्याला आलेले अनुभव, त्याने केलेला संघर्ष...यातून तो कोठवर पोचू शकतो? कला आणि व्यवसाय या दोन टोकाच्या, परंतु तेवढ्याच महत्त्वाच्या दरडींवर पाय ठेवून, समतोल साधून, तो आपले स्वप्न पूर्ण करू शकतो का? कला, कलाकार, व्यवसाय व नाट्यक्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या सुहास शिरवळकर लिखित 'अस्तित्व' या कादंबरीतून एक वेगळाच उर्मी देणारा, उर्जा देणारा, अनुभव कलासाधकालाच नव्हे तर आयुष्यात संघर्ष कराव्या लागणाऱ्या प्रत्येकालाच मिळतो."
Suhas Shirvalkar (Author), Anupama Takmoge, Mangesh Satpute (Narrator)
Audiobook
[Marathi] - Jivatmyache Smaranchitra
"एखाद्या व्यक्तीचे पोर्टेट त्याला समोर बसवून काढले जाते. त्यासाठी काही दिवस बैठक करावी लागते. परंतु, कधीकाळी एक- दोनदा थोडा वेळ नुसती भेट झालेल्या व्यक्तीचे चित्र केवळ आठवणीतून काढणे शक्य आहे का ? एका चित्रकारावर तसे करण्याची वेळ येते आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंत नसून मरण पावलेली असते. असे अनुभव क्वचितच कुणाला येत असतील."
Ravindra Gurjar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"ही खूप प्राचीन गोष्ट आहे. एक राक्षस असतो. त्याच्या मालकीची एक सुंदर बाग असते. तिथे अनेक प्रकारच्या फळा- फुलांची आणि झाडं आणि पक्षी असतात. एकदा तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी दूरदेशी जातो. ती संधी साधून जवळच्या शाळेतील मुलं मोकळ्या वेळात तिथे आनंदात खेळू लागतात. सात वर्षांनी राक्षस परत येतो आणि त्याच्या बागेतील मुलांना हाकलून लावतो. त्यानंतर त्याच्या बागेतली झाडं नष्ट होतात. पक्षी फिरकेनासे होतात. राक्षस दुःखी होतो. एके सकाळी तो गच्चीत उभा असताना पक्षी परत येऊ लागतात. झाडं बहरू लागतात. काय आहे यामागचं रहस्य ?"
Ravindra Gurjar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
[Marathi] - Eka Tasachi Kahani
"एका कमकूवत ह्रदयाच्या स्त्रीला तिचा नवरा गेल्याची बातमी अतिशय हळुवारपणे काळजीपूर्वक सांगितली जाते. तो धक्का संयमाने पचवून ती पुढील जीवनाचा, एक प्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू लागते. त्याप्रमाणे चित्रे तिच्या नजरेसमोर तरळू लागतात आणि अचानक तिचा नवराच तिच्या घरी परत येतो. नातलग आणि मित्रांना अत्यानंद होतो पण आता बायकोची अवस्था काय होणार ?"
Ravindra Gurjar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
[Marathi] - Pratyakshavun Pratima Adbhut
"कलेला जीवन वाहिलेल्या व्यक्तीने लग्नाच्या भानगडीत पडावं की नाही ? त्याचं पहिलं लग्न आवडीच्या कलेबरोबर लागलेलं असतं. डोक्यात सदैव आगामी कलाकृतीविषयीचा विचार किंवा तिची प्रत्यक्ष निर्मिती सुरू असते. कितीही संवेदनशील असलं तरीही आपल्या सहचरणीच्या भावना त्याच्या लक्षात येऊ शकत नाहीत. त्याचं पर्यावसन दुःखद , वेदनामय होऊ शकतं. दैवाचा खेळ !"
Ravindra Gurjar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"कामानिमित्त रेल्वेने लंडनला परत जाऊन आलेल्या एकाला न्यायला, त्याचा चालक त्याच दिवशी घेतलेली अलिशान चार चाकी गाडी घेऊन येतो. घरापर्यंतचे अंतर काही मैलाचे पण वाटेत धोकादायक वळणे असलेला घाट आहे. चालकाला न जुमानता मालक स्वतःच नविन गाडी चालवायला घेतो. अवघड रस्ता पार करून त्याला समोर त्याचा बंगला दिसायला लागतो तितक्यात...!"
Ravindra Gurjar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"मूल होत नाही म्हणून चारी बाजूंनी हिणवल्या जाणाऱ्या तिनं घेतला एक कठीण निर्णय. काय होता तो निर्णय आणि काय घडलं त्यानंतर तिच्या आयुष्यात? नक्की ऐका, सुहास शिरवळकरलिखित एक विस्मय-थरारक कादंबरी 'माध्यम' अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात…"
Suhas Shirvalkar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पुरूषाच्या डोळ्यापुढे फक्त अहंकार असतो अन् बंदिस्त कुंपणाआड सावरणारं कुणीच नसतं. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'बंदिस्त', ऐका , स्टोरीटेल वर अनुपम ताकमोगे यांच्या आवाजात."
Suhas Shirvalkar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"मृणालिनीची नेमणूक हरिपूरला शाळेत पर्यवेक्षक म्हणून झाली. या गावातील प्रतिष्ठित नानासाहेबांनी तिचे स्वागत केले. पण मुंबई सोडून हरिपूरसारख्या छोट्या गावात आलेल्या मृणालिनीला या गावात आलेले पुरूषसत्ताक संस्कृतीचे आलेले अनुभव आणि मृणालिनी या अनुभवांना कशी सामोरी गेली व शाळेच्या विकासासाठी तिने केलेली धडपडीचे नेमके काय झाले याची ही कादंबरी. सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या अनेक कादंब-यापैकी ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी. 'पहाटवारा ', ऐका , अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात"
Suhas Shirvalkar (Author), Anupama Takmoge (Narrator)
Audiobook
"कथा- इंटिमेट , लेखक - अभिजीत पेंढारकर, नंदिनीच्या घरी येण्यानं खरंतर मनीषाला जाम टेन्शन आलं होतं , पण नंदिनी त्यांच्या घराचा एक भाग कधी बनली आणि ती कधी आपलीशी झाली हे कळलंही नाही. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, इंटीमेट -अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community