Browse audiobooks narrated by Pallavi Wagh, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Dnyansuryachi Savli
"...नामदेव पुढे झाले. त्यांनी सोपानाच्या पायांवर लोळण घेतली. सोपानानं डोळे उघडले. वाकून त्यानं नामदेवांना उठवलं. दुस-या क्षणाला नामदेवांनी सोपानाला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट, की जणू ती कुणी सोडवणं शक्य नव्हतं. जणू ते सोपानाला जाऊच देणार नव्हते. एका मिठीला इतके अर्थ असू शकतात? काय नव्हतं त्या मिठीत? सोपानाला अडवण्याची जिद्द, तो समाधी घेणार म्हणून होणा-या वियोगाचं दु:ख, आपण त्याला थांबवू शकत नाही म्हणून वाटणारी असाहाय्यता, त्याच्या वियोगाची वेदना, एवढ्या लहान वयातली त्याची स्थितप्रज्ञता बघून वाटणारं कौतुक, त्याचा निरागस चेहरा बघून पोटातून तुटून येणारी माया, त्याच्या अलौकिक बुद्धिसामथ्र्याला केलेलं वंदन, या पुण्यात्म्याचा सहवास आपल्याला लाभला म्हणून वाटलेली धन्यता, आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या या पोराला समाधी घेताना बघण्याचं करंटेपण आणि या सर्वांवर कळस, म्हणजे मनात अतिपूज्य भावना असल्यामुळे ज्ञानोबा माउलीला आपण अशी घट्ट मिठी मारू शकलो नाही, म्हणून आता त्या ज्ञानसूर्याचीच सावली असलेल्या सोपानाला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, याची सार्थकता. एका मिठीमध्ये एवढ्या भावभावना सामावलेल्या असतात, हे नामदेवांनाही उमजलं नसेल; पण नामदेवांनी सोपानाला कडकडून मारलेली मिठी भिजलेल्या डोळ्यांनी बघणा-या जनाबाईंना मात्र हे सगळे सगळे अर्थ समजले...."
Manjushree Gokhale (Author), Pallavi Wagh (Narrator)
Audiobook
"कथा- इंटिमेट , लेखक - अभिजीत पेंढारकर, नंदिनीच्या घरी येण्यानं खरंतर मनीषाला जाम टेन्शन आलं होतं , पण नंदिनी त्यांच्या घराचा एक भाग कधी बनली आणि ती कधी आपलीशी झाली हे कळलंही नाही. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, इंटीमेट -अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Majhiya Mana Jara Dhaav Na
"कथा-माझिया मना जरा धाव ना ,लेखक - विभावरी देशपांडे, तिने होर्डिंग पाहिलं . तिनेच री वर्क केलेलं होर्डिंगचं डिझाईन होतं. जीवनाच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यात जाणाऱ्या मनाला सुमेधा कशी रोखणार होती? , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, माझिया मना जरा धाव ना - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"कथा-रानू , लेखक - राजश्री बर्वे, अगदी लहानपणापासून तिला आवडणारी व्यक्ती कुणीतरी हिरावून घेतली होती , बाबांना तिच्या सावत्रआईने, नवऱ्याला तिच्या सासूने, मुलाला तिच्या सुनेने, आणि एव्हढं सगळं सहन करून वयाच्या एका पडावावर ती एकटीच होती. तिच्या आयुष्यात प्रेमाचं , हक्काचं असं कोणीच नव्हतं , तिच्याबरोबर होता , फक्त एक लाडका बोका, तिच्या मागे मागे करणारा, तिला लळा लावणारा बोका -राणू ,मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,पल्लवी वाघ यांच्या आवाजात ."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Punha Ek Kori Saanj
"कथा-पुन्हा एक कोरी सांज , लेखक - प्रवीण दवणे, बांद्रा कोर्टातून परतताना अमृताला वाटलं , हेमा झाल्यानंतरची तेवीस वर्षे वर्षे पुन्हा चालत येत आहेत. दरवाजा उघडून ती आत आली. सारा भूतकाळ बंद करावा तसा दरवाजा बंद केला, ती प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे बाल्कनीत आली. आता , जास्वंदीवर एक कळीही नव्हती, पण ती साऱ्या क्षितिजावर पसरली होती, पुन्हा एक कोरी सांज तिची वाट पाहत होती. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, पुन्हा एक कोरी सांज - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"कथा - मृगावती , लेखक - कल्पिता राजोपाध्ये , मृगवती हा शब्द उच्चरला कि डोळ्यासमोर उभी राहते , टपोऱ्या पाणीदार, भावपूर्ण नेत्रांची सडसडीत बांध्याची आकर्षक स्त्री !मृगवती हे देवीचही नाव आहे. या नावाच्या कथनायिकेवर एक धार्मिक पोथी , तसेच सुफी प्रेमाख्यानही रचले आहे. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, ऐका - मृगवती - ऋजुता देशमुख यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"स्वाती चांदोरकर लिखित मराठी कादंबरी 'एक पायरी वर'."
Swati Chandorkar (Author), Pallavi Wagh (Narrator)
Audiobook
"माहेर दिवाळी २०१९ मधील प्रकाशित झालेल्या निवडक कथा"
Shirin Mhadeshwar (Author), Pallavi Wagh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dar Doghanchya Madhye Dhuke
"मेनका दिवाळी २०१९ मधील प्रकाशित झालेल्या निवडक कथा"
Vibhavari Deshpande (Author), Pallavi Wagh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer