Browse audiobooks narrated by Rujuta Deshmukh, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं, त्यानंतर...'and they lived happily everafter'... साधारणपणे कोणत्याही परीकथेचा शेवट हा असा गोड असतो. पण झरीनाची खरी गोष्ट अशा शेवटानंतरच सुरू होते. एक राजमहाल पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोलमडून पडतो आणि झरीना नव्या डावाला सुरुवात करते ती झोपडपट्टीतल्या एका खोलीतून! उज्जैनसारख्या छोटया शहरातून मुंबई नामक जनअरण्यात आलेली झरीना बिकट परिस्थितीला कशी सामोरी जाते? सुखी संसाराचं, एका उबदार घरटयाचं स्वप्न तर कधीच उद्ध्वस्त झालेलं असतं, मग स्वाभिमानाने जगण्याच्या आणि स्वअस्तित्वाच्या लढाईत ती कशी उभी राहते? आपल्या लेकीला स्वतंत्र व आत्मनिर्भर बनवण्याचं तिचं स्वप्न ती पूर्ण करते का?... झरीनाची ही गोष्ट वाचताना आपण या सत्यकथेत पूर्णपणे गुंतत जातो... जात-पात, धर्मकांड, स्त्री-पुरुष अशा कुठल्याही मर्यादा न जुमानता निग्रहाने पुढे पुढे जात राहणारी झरीनाची ही संघर्षकथा आपल्याला एक नवी उमेद देते, जगण्यावरचा आपला विश्वास वाढवते... एवढं नक्की!"
Shobha Bondre (Author), Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"निगोसिएशन अर्थात वाटाघाटी ,हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा महत्वाचा घटक आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर वाटाघाटी न करणारे लोक हे वाटाघाटी करणाऱ्यांचे बळी ठरण्याचा धोका असतो. यशप्राप्ती या विषयातील तज्ज्ञ ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत लक्षवेधी डॉलर्सच्या वाटाघाटी केल्या आहेत. या संक्षिप्त मार्गदर्शनपर पुस्तकातून तुम्हीदेखील वाटाघाटी करण्यात तज्ज्ञ बनू शकता."
Brian Tracy (Author), Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"कथा- इंटिमेट , लेखक - अभिजीत पेंढारकर, नंदिनीच्या घरी येण्यानं खरंतर मनीषाला जाम टेन्शन आलं होतं , पण नंदिनी त्यांच्या घराचा एक भाग कधी बनली आणि ती कधी आपलीशी झाली हे कळलंही नाही. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, इंटीमेट -अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Majhiya Mana Jara Dhaav Na
"कथा-माझिया मना जरा धाव ना ,लेखक - विभावरी देशपांडे, तिने होर्डिंग पाहिलं . तिनेच री वर्क केलेलं होर्डिंगचं डिझाईन होतं. जीवनाच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यात जाणाऱ्या मनाला सुमेधा कशी रोखणार होती? , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, माझिया मना जरा धाव ना - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"कथा-रानू , लेखक - राजश्री बर्वे, अगदी लहानपणापासून तिला आवडणारी व्यक्ती कुणीतरी हिरावून घेतली होती , बाबांना तिच्या सावत्रआईने, नवऱ्याला तिच्या सासूने, मुलाला तिच्या सुनेने, आणि एव्हढं सगळं सहन करून वयाच्या एका पडावावर ती एकटीच होती. तिच्या आयुष्यात प्रेमाचं , हक्काचं असं कोणीच नव्हतं , तिच्याबरोबर होता , फक्त एक लाडका बोका, तिच्या मागे मागे करणारा, तिला लळा लावणारा बोका -राणू ,मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,पल्लवी वाघ यांच्या आवाजात ."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Punha Ek Kori Saanj
"कथा-पुन्हा एक कोरी सांज , लेखक - प्रवीण दवणे, बांद्रा कोर्टातून परतताना अमृताला वाटलं , हेमा झाल्यानंतरची तेवीस वर्षे वर्षे पुन्हा चालत येत आहेत. दरवाजा उघडून ती आत आली. सारा भूतकाळ बंद करावा तसा दरवाजा बंद केला, ती प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे बाल्कनीत आली. आता , जास्वंदीवर एक कळीही नव्हती, पण ती साऱ्या क्षितिजावर पसरली होती, पुन्हा एक कोरी सांज तिची वाट पाहत होती. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, पुन्हा एक कोरी सांज - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
"कथा - मृगावती , लेखक - कल्पिता राजोपाध्ये , मृगवती हा शब्द उच्चरला कि डोळ्यासमोर उभी राहते , टपोऱ्या पाणीदार, भावपूर्ण नेत्रांची सडसडीत बांध्याची आकर्षक स्त्री !मृगवती हे देवीचही नाव आहे. या नावाच्या कथनायिकेवर एक धार्मिक पोथी , तसेच सुफी प्रेमाख्यानही रचले आहे. , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, ऐका - मृगवती - ऋजुता देशमुख यांच्या आवाजात."
Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande (Author), Aniket Khadye, Anupama Takmoge, Pallavi Wagh, Rujuta Deshmukh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer