Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Prasad Phanse
Browse audiobooks narrated by Prasad Phanse, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"लेखनफळीवरील अक्षरे ऐन वेळेला गायब करून चिल्काने बिसंडूची सगळ्या वर्गात फजिती केली होती. याचा राग म्हणून बिसंडूने विद्यामठात प्रवेश घेतला. पण तिथे प्रवेश घेतल्यावर त्याला काय काय विलक्षण अनुभव आले? चिल्काचे राक्षसी दोर्खून पक्ष्यांकरवी हल्ला घडवण्याचे षडयंत्र कसे धुळीस मिळवले? तिचा विद्यामठात प्रवेश मिळ्वण्यामागचा हेतू साध्य झाला का? बिसडू विद्याधर शिरोमणी झाला का?"
"प्राचीन हिंदू महाकाव्यांचा विविधांगी अभ्यास करून लेखक अमीश त्रिपाठी यांनी लिहिलेलं हे नॉनफिक्शन पुस्तक धर्माकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतं. धर्म, पुरातन सांस्कृतिक वारसा, परंपरा यांच्या कालसुसंगत संदर्भांवर भाष्य करतं. आपली मुळं समजून घेण्यासाठी, धर्म संकल्पनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ऐकायलाच हवं असं हे ऑडिओबुक - 'धर्म'"
"रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी लिहिलेल्या बिजनेस स्कूलची ही मराठी आवृत्ती आहे. हे पुस्तक, नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने ऐकावेच असे आहे. या पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे.त्याशिवाय किम कियोसाकी आणि डी एन केनडी यांनी दोन मूल्यांची भर घातली आहे, ती वेगळीच!रॉबर्ट यांच्या मते नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय हा, संपत्ती मिळवण्याचा आजच्या काळातला क्रांतिकारी मार्ग आहे.कोणीही या मार्गाचा वापर करून श्रीमंत होऊ शकतो. इच्छा, कष्टांची तयारी आणि जिद्द असलेल्या प्रत्येकासाठी ही मोठी संधी आहे. तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी नेमकं मार्गदर्शन करणारं हे ऑडिओबुक नक्की ऐका !"

"भा.रा.भागवत लिखित मराठी कादंबरी 'वैतागवनातील वाफारे', मुंबईच्या आकर्षणाला भुलून य़ा महानगरीत येणा-यांना लवकरच कळते की हे एक वैतागवन आहे. या शहरातील विनोदी कथा."
"संत तुकाराम आणि विठ्ठलाच्या भक्तीचे वर्णन 'हेचि दान देगा देवा' मध्ये मंजुश्री गोखले यांनी केले आहे. दोन युगप्रवर्तक महापुरूष, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज एकमेकांना भेटले होते, एकाला हिंदवी स्वराज्य उभारायचं होतं तर दुस-याला भक्तीचं साम्राज्य. एकाकडे शौर्य होतं तर दुस-याकडे शब्द. एक निश्चयाचा महामेरू तर दुसरा भक्तीचा अवतारू. सगळे जग त्या भेटीचा कौतुकसोहळा पाहत होते."
"'पहिले प्रेम हेच खरे प्रेम असते ही गोष्ट साफ खोटी आहे'
हेच वि. स. खांडेकर यांनी उदाहरण देऊन पटवून दिले आहे. पहिले प्रेम हे कधीही अंतिम सत्य नसते कधी कधी पुन्हा झालेले प्रेमही पहिल्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ असू शकते."