Browse audiobooks narrated by Darshan Bange, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"काही माणसं सुख विकतात. पण ते जे सुख विकतात, त्याच सुखाचा उपभोग घेणं त्यांच्या नशिबात नसतं. नियतीच्या फेऱ्यात अडकलेला गुणा सणगर ह्यांच्यापैकीच एक. नियतीने आपल्याला ज्या सुखापासून वंचित केलं, ते सुख शेवटी तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहून त्यात सुख मानतो."
Milind Karekar (Author), Darshan Bange (Narrator)
Audiobook
"लोकशाहीवादी,खुल्या विचारांचा,संपन्न व समृद्ध देश','नशीब कमावण्याची स्वप्नभूमी' अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज...या पुस्तकाची सरळ सोपी ओघवती भाषा आणि त्या त्या देशातली अमेरिकेच्या घुसखोरीमुळे झालेली भीषण परिस्थिती वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी झालेला दिसतो."
Atul Kahate (Author), Darshan Bange (Narrator)

"उत्तम व्यवस्थापक या नात्यानं तुमची प्रमुख जबाबदारी कोणती ? तर आपल्या कर्मचार्यांना त्यांना त्यांचं काम उत्कृष्ठ पद्धतीनं करण्यासाठी प्रेरित करणं . कंपनीमध्ये उत्साही, सकारात्मक उर्जेने भरलेले वातावरण निर्माण करण्यात जे व्यवस्थापक यशस्वी होतात, संस्थेची तूट भरून काढून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवून कंपनीला पुढे नेऊ शकतात. मोटिवेश्न या पुस्तकात व्यवसाय मार्गदर्शक ब्रायन ट्रेसी यांनी त्याच्या काही दशकांचा अभ्यास एकवीस लहान प्रकरणांमध्ये केला आहे. हि एकवीस प्रकरणे म्हणजे व्यायसायातील परिणामकता वाढवण्यासाठी आवश्यक जलद आणि प्रभावी एकवीस पद्धती आहेत."
Brian Tracy (Author), Darshan Bange (Narrator)

"कथा- हॅक , लेखक - डॉ. केदार आठवले, महाराष्ट्रात पहिला आणि भारतात नववा येऊन सुनंदनने आय आय टी कॉम्पुटर शाखेत प्रवेश मिळवला . पण तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेच्या अवघे दोन महिने अगोदर केलेल्या हॅकर्सच्या परीक्षेत टॉप केल्याने त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली आणि त्याचा संबंध रॉशी कसा जोडला गेला याची रोमहर्षक कहाणी ऐका -स्टोरीटेलवर. माहेर दिवाळी २०२० अंकातील , हॅक या कथेत - ,कृणाल आळवे यांच्या आवाजात."
Aadubaal, Deepak Thakre, Dr. Kedar Athavale, Sandeep Sarvate, Shirin Mhadeshwar (Author), Darshan Bange, Krunal Alve, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tuj Shodhaya Me Gele
"कथा- तुज शोधाया मी गेले , लेखक - शिरीन म्हाडेश्वर , जे जे तुमचं आहे, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ते कधीना कधी एक दिवस हरवणारच, पण नेहमी विश्वास ठेवायचा कि ते कोणत्याना कोणत्यातरी रूपात आपल्याजवळ परत येतच. . म्हणूनच रजतच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी रेवाने त्या दोघांचा एम्ब्रियो इम्प्लांट करून रजतचं बाळ पोटात वाढवण्याचा शेवटी निर्णय घेतलाच. , माहेर दिवाळी २०२०अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, तुज शोधाया मी गेले,ऐका -दर्शन बांगे यांच्या आवाजात."
Aadubaal, Deepak Thakre, Dr. Kedar Athavale, Sandeep Sarvate, Shirin Mhadeshwar (Author), Darshan Bange, Krunal Alve, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
"कथा- अपघात , लेखक - संदीप सरवते, कधी कधी काही चुका माणसाच्या आयुष्यात अपघातानेच होतात. पण त्या चुकांना , अपघातांना सत्याची झालर असेल तर त्या चुका देखील पदरात घेतल्या जातात. , माहेर दिवाळी २०२०दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, अपघात - ऐका , कृणाल आळवे, यांच्या आवाजात."
Aadubaal, Deepak Thakre, Dr. Kedar Athavale, Sandeep Sarvate, Shirin Mhadeshwar (Author), Darshan Bange, Krunal Alve, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
"कथा- संचित चिंता, लेखक - दीपक ठाकरे, माणसाचं आयुष्य कसं आणि कधी पालटेल ? याचा कधी नेमच नसतो. कालच्या चिटणीसला आणि आजच्या चिटणिसाला जर कुणी बघितले असते तर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसला नसता. माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, संचित चिंता -ऐका, रोहित हळदीकर ,यांच्या आवाजात."
Aadubaal, Deepak Thakre, Dr. Kedar Athavale, Sandeep Sarvate, Shirin Mhadeshwar (Author), Darshan Bange, Krunal Alve, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
"कथा- उन्माद आणि आवाज , लेखक -आदुबाळ , तिच्या तारुण्य सुलभ ध्येयवादी देहबोलीतून तिची क्रांतीवरची श्रद्धा स्पष्ट दिसत होती. जणू तिच्या स्वप्नातले जग तिच्या सळसळत्या रक्तातून उभे राहणार होते. पण एका बुलेटने तिच्या छातीच्या चिंधड्या केल्या आणि तत्वांसाठी तिने विरांगनेच मरण पत्करलं होतं . , माहेर दिवाळी २०२० अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, उन्माद आणि आवाज - ऐका, प्रसाद फणसे यांच्या आवाजात."
Aadubaal, Deepak Thakre, Dr. Kedar Athavale, Sandeep Sarvate, Shirin Mhadeshwar (Author), Darshan Bange, Krunal Alve, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
"कथा-घेई छंद , लेखक- वनिता पिसाळ, हे, दुकान आहे ना, इथे हस्तकलेचं सामान मिळतं, त्यामुळेच तर इथे बायकांची गर्दी असते, कल्पनाला ज्या रंगाची वायर हवी होती , त्याच रंगाची वायर बाकीच्या भवाण्यांना सुद्धा हवी होती ,ओढून ताणून तिने ती मिळवळीच, तिच्या चेहऱ्यावर एक युद्ध जिंकल्याचा समाधान पसरलं होतं . , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, घेई छंद - दर्शन बांगे यांच्या आवाजात."
Ashok Mankar, Pravin Dawne, Prof. Sainath Pacharne, Shekhar Gajbhire, Vanita Pisal (Author), Aniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
"कथा-मदनाची मलायका, लेखक- शेखर गजभीरे, मी रागानं बेभान झालो , नंतर विचार केला, समजा , मदनला , चार शिव्या हासडल्या, दोन थोबाडीत मारले किंवा बदडून काढले तरी तो गप्प बसेल, मग माफी मागेल , पाया पडेल आणि निर्लज्ज सारखा मित्र मित्र म्हणून जवळ येईल. पण त्याच्या अंगातली खोड काही केल्या जाणार नाही , त्याला जन्माची अशी अद्दल घडावी कि बाईच्या वाट्याला जाताना तो दहावेळा तरी विचार करेल. , जत्रा दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, मदनाची मलायका अनिकेत खाड्ये यांच्या आवाजात."
Ashok Mankar, Pravin Dawne, Prof. Sainath Pacharne, Shekhar Gajbhire, Vanita Pisal (Author), Aniket Khadye, Darshan Bange, Prasad Phanase, Rohit Haldikar (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer