Browse audiobooks narrated by Sachin Suresh, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Kishor Karde - Shatkancha Samruddha Warsa Labhleli Udyojakata
"शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..!"
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Badhekar Group - Vishvasacya Natyavar Ubha Aslela Udyog
"गेल्या वीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात, विशेषतः पुनर्विकासाच्या क्षेत्रात विश्वासाने नाव मिळवलेल्या बढेकर ग्रुपची ही ओळख. येत्या काही वर्षात पुनर्विकासाच्या क्षेत्रात खूप संधी असणार आहेत त्यामुळे तरूण उद्योजकांना भरपूर संधी आहेत असे त्यांचे मत आहे."
Vrushali Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Fashionchya Duniyetyla Chamakta Zara
"वस्त्रोद्योगाची दुनिया ही संपूर्णपणे फॅशनवर चालते असे म्हणतात. एकवेळ मान्सूनचा अंदाज सांगता येईल पण कुठली फॅशन कधी चालेल हे सांगता येत नाही. त्यातही एखाद्या राज्यात, देशात किंवा संपूर्ण जगात चालणारी फॅशन शोधणे तर महाकर्मकठीण. पण अशा परिस्थितीत झाराचे कारागीर दिवसाला तीन फॅशन डिझाईन्स कसे शोधतात, त्यांचा प्रसार व प्रचार कसा करतात याची गोष्ट..."
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vida Agro - Phalancha Swad Tikavnara Udyog
"कॉर्नफ्लेक्स, मुसळी, चॉकलेटस अशा अनेक पदार्थांमध्ये फळांच्या चवीचा स्वाद देणारे तुकडे असतात. अशा पदार्थांची मूळ चव तशीच रहावी म्हणून प्रक्रिया करणारे उद्योग असतात. या शेतीपूरक उद्योगातील एक मोठे नाव म्हणजे विदा उद्योग. भारतीय फळं आणि भाज्यांवर फ्रिज ड्राईंगसारखी प्रक्रिया करून आपला उद्योग त्यांनी उभारला आहे. या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल जाणून घेऊयात..."
Padmakshi Ghaisas Taware (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Guns, Germs & Steel - Jared Diamond
"जगात काही देश आणि संस्कृती का प्रगत झाल्या आणि इतर मागास का राहिल्या? शेतीची वाढ, प्राण्यांचं पाळीव होणं, रोग पसरणं, युध्द होणं, लोकसंख्या वाढणं, अशा अनेक गोष्टींनी मानवी जीवनात किती परिणाम घडवून आणले याचा इतिहास गन्स, जर्म्स ॲंड स्टील या पुस्तकात जेरेड डायमंड यांनी खूप रंजक पध्दतीने मांडलं आहे. हे पुस्तक विज्ञानधिष्ठित आहे. एखादा भलामोठा पट रंगवावा तसा या पुस्तकात लेखकाने संपूर्ण इतिहास असा सांगितला आहे की आपण त्यात गुंगून जातो."
Deepa Deshmukh (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - A Brief History of Time - Stephen Hawking
"आपलं विश्व कसं निर्माण झालं? त्याचा शेवट होईल काो? विश्वात चाललेल्या सर्व अगाध घटनांना जोडणारा वैश्विक सिध्दान्त शास्त्रज्ञांना मिळेल का? या विश्वासाठी निर्मात्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे स्टीफन हॉकिंगने ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकातून दिली. या पुस्तकाला जगभरातील लोकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. संडे टाईम्सच्या बेस्ट सेलिंग यादीत हे पुस्तक साडेतीन वर्षे होते. स्टीफन हॉकिंग जगातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान झाला."
Deepa Deshmukh (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Thomas Cook - Safar Eka Safrichi
"थॉमस कुक हा पर्यटन क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्या काळी पर्यटन व्यवसाय म्हणून माहिती नव्हते तेव्हापासून म्हणजे १८४१ साली थॉमस कुक कंपनीची स्थापन झाली आणि आजही हा ब्रँड अजून टिकून आहे इकेच नव्हे तर तो तितकाच प्रतिष्ठेचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या घडणीची कहाणी..!"
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shridharan Yanchya Business Tips
"केकचा व्यवसाय करणा-या उद्योजकांनी श्रीधरन यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. केकमधून नाविन्य कसे आणावे, तत्परतेने सेवा देण्याचे मार्ग कसे शोधावेत, ग्राहकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे या व अशा अनेक बाबतीत श्रीधरन यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्याकडून या टिप्स घेण्याजोग्या आहेत."
सुरेखा पाटणकर (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Games People Play - Eric Berne
"१९६४ साली एरिक बर्न यानं लिहिलेल्या गेम्स पीपल प्ले या पुस्तकात मुख्यतः माणसाच्या नातेसंबंधाचा विचार करण्यात आला आहे. या पुस्तकात ट्रँझॅक्शनल अनॅलिसिस बद्दल बर्ननं सविस्तरपणे लिहिलं होतं. आपण स्वतःशी, दुस-या व्यक्तीशी आणि समारंभात अनेक लोकांशी संवाद साधत असतो. अशा सर्व प्रकारच्या संवादातून म्हणजेच बोलण्याच्या देवाणघेवाणीतून मानसशास्त्र आपल्या व्यक्तिमत्वाचे जे विश्लेषण करतं, त्या विश्लेषणाच्या साह्यानं व्यक्तिमत्व सुधारायला आणि सुसंवाद साधायला जी मदत करतं त्याला टी.ए. म्हणजेच ट्रॅन्झॅक्शनल अनॅलसिस म्हटलं जातं."
Deepa Deshmukh (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sai Infosys societyansathi end to end solution
"हाऊसिंग सोसायट्यांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन वाल्मीक दराडे यांनी त्यावर परिपूर्ण ठरेल असं सोल्यूशन काढलं. ते कोणतं आणि त्यातून उत्तम अर्थार्जन कसं करता येतं, हेच आपण आता ऐकणार आहोत."
Mrunalini Thipase (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sagar Dhoot- Vyavssay Gharagharat Prakash Pohochavnyacha
"बांधकाम उद्योगात इलेक्ट्रिकल कामाचं महत्व खूपच मोठं आहे. हे काम अतिशय जबाबदारीचं आहे. त्यामुळे त्यात योग्य ते प्रशिक्षण, अनुभव आणि कसब असणं गरजेचं आहे शिवाय योग्य तो परवाना असणंही गरजेचं. हे सारं असल्यास अशा कामांची चांगली कंत्राटं मिळवतात, ऐकुया त्याविषयी सविस्तर…"
Mrunalini Thipase (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tasty Bite Global Udyog
"फूड इंडस्ट्री हा भरभराटीची सदैव संधी असलेला उद्योग आहे. आपलं वेगळेपण आणि गुणवत्ता यांच्या जोरावर यातला कुठलाही उद्योग कितीही मोठा होऊ शकतो, टेस्टी बाईट ग्लोबलचं उदाहरण तर याबाबतीत समर्पक आहे."
Vishwas Mahajan (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community