"हाऊसिंग सोसायट्यांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन वाल्मीक दराडे यांनी त्यावर परिपूर्ण ठरेल असं सोल्यूशन काढलं. ते कोणतं आणि त्यातून उत्तम अर्थार्जन कसं करता येतं, हेच आपण आता ऐकणार आहोत."
"बांधकाम उद्योगात इलेक्ट्रिकल कामाचं महत्व खूपच मोठं आहे. हे काम अतिशय जबाबदारीचं आहे. त्यामुळे त्यात योग्य ते प्रशिक्षण, अनुभव आणि कसब असणं गरजेचं आहे शिवाय योग्य तो परवाना असणंही गरजेचं. हे सारं असल्यास अशा कामांची चांगली कंत्राटं मिळवतात, ऐकुया त्याविषयी सविस्तर…"
"ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात वयोपरत्वे अनेक समस्या निर्माण होतात. एकीकडे निवृत्तीनंतर हाताशी असलेल्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न, दुसरीकडे तब्येतीच्या वाढत्या तक्रारी. या साऱ्यात त्यांच्या आयुष्यात आनंद पेरणारा एक चक्क व्यवसाय आहे. तो कोणता? चला ऐकुया."
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here