Browse audiobooks narrated by Amogh, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - VRL Logistics - Eka Anabhishikt Samratachi Vijayi Safar
"घरात प्रकाशनाचा तेजीत चालणारा व्यवसाय असताना स्वतःची वेगळी वाट चोखाळत आपला स्वतंत्र व्यवसाय उभा करणा-या विजय संकेश्वर यांच्या व्ही आर एल लॉजिस्टिकची ही कहाणी. वाहतूक व्यवसायातील अग्रगण्य नाव म्हणून व्हिआरएल ओळखले जाते. कर्नाटकात आपलं विशेष स्थान मिळवणारा हा उद्योग कसा उभा राहिला याची ही कहाणी."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sanjay Dawara Chitrapat Nirmitimagcha Sutradhar
"एखादा चांगला चित्रपट पाहिल्यावर, भट्टी चांगली जमलीय…अशी आपण आपसूक दाद देतो. पण त्यामागे अनेक गोष्टी असतात, पडद्यामागच्या शेकडो गोष्टींचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती म्हणूनच महत्वाची असते. ऐकुया अशाच एका सूत्रधाराबद्दल…"
Sanjay Dawara (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ravtekar Housing Vishwasarhatechya Payavarchi Bhakkam Gharbandhani
"घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती…हे गाणं सुपरिचित आहेच. घरातलं वातावरण कसं असावं याचं भावस्पर्शी वर्णन त्यात आहे. रावेतकर हाऊसिंगचे गृहप्रकल्प बघितले तर या ओळीची प्रचिती येते. ऐकुया रावेतकर हाऊसिंगच्या यशस्वी वाटचालीबद्दल."
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Piri Piri Chiken Nikharyaitakya Jalacha Udyog
"मॅकडॉनल्डस, केएफसी किंवा कोणत्याही फूड जॉईंटवर हल्ली क्रेझ दिसते ती पिरी पिरी मसाल्यातल्या पदार्थांची. हा पिरी पिरी मसाला आला कुठून, त्याचा उगम काय हेच सांगणारी ही खमंग कहाणी."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Khaike Paan Pardeshiwala
"कन्हैय्यालाल परदेशी, शिवलाल परदेशी आणि अमर परदेशी या तीन पिढ्यांनी पानाच्या व्यवसायात बस्तान बसवलं आहे. 1961 सालापासून संपूर्ण पुण्याला पानं पुरवण्याचा व्यवसाय करता करता ते अनेक पानपट्ट्यांचे मालक झाले आहेत. त्यांची ही कहाणी."
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nice Services India Hirvagar Vyavsay
"सोसायटीशी संबंधित कामांमध्ये बागकाम हे महत्वाचं ठरतं. एकूण सोसायटी किंवा बंगले यांचं आवार हे नीटनेटकं आणि उत्तम देखभाल केलेलं असेल तर त्याचा प्रभाव चांगला पडतो. अशाच बागकामाचा व्यवसाय करणाऱ्या, अवघ्या 27 वर्षांच्या शुभम काळदातेची ही गोष्ट."
Padmakshi Ghaisas Chavare (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rajesh Mandalik - Nokardar Te Yashaswi Udhyojak
"उद्योजक तर व्हायचं आहे, पण नोकरी सोडण्याचं धाडस होत नाही, अशी अनेकांची अवस्था असते. राजेश मंडलिक यांचीही तशीच होती. पण मंडलिक यांनी जोखीम पत्करण्यासाठी खूप वेळ घेतला नाही. स्वत:च्या गुणवत्तेवर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर विश्वास ठेवला. ऐकुया त्यांची यशोगाथा."
Vrushali Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Happy Seniors- Jeshthancya Aayushyat Anand Pernara Vyavsay
"ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात वयोपरत्वे अनेक समस्या निर्माण होतात. एकीकडे निवृत्तीनंतर हाताशी असलेल्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न, दुसरीकडे तब्येतीच्या वाढत्या तक्रारी. या साऱ्यात त्यांच्या आयुष्यात आनंद पेरणारा एक चक्क व्यवसाय आहे. तो कोणता? चला ऐकुया."
Mrunalini Thipase (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Phoenix Sarkhi Bharari Ghenara Udyojak
"यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं कठीण असतं म्हणतात. प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागणाऱ्या उद्योजकांना असा अनुभव घ्यावा लागतो. अशा अनुभवांमुळे खचून न जाता जे पुन्हा स्वत:ला सिद्ध करतात, तेच उद्योजक काळाच्या कसोटीवर टिकतात."
Ravindra Zende (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatacha Warren Buffett
"डी-मार्टसारखी स्वस्तात गृहोपयोगी वस्तू, किराणा पुरवणारी सुपरमार्केट्स आज धो-धो चालत आहेत, पण ही संकल्पना भारतात आणून, यशस्वीरित्या कोणी चालवली माहिती आहे? चला, जाणून घेऊ."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dalit Udyojakacha Prabhavi Sanghatan
"चालू वर्ष हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीचं आहे. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाला मोकळा श्वास घेण्याची संधी दिली, नवं आकाश दाखवलं. त्या समाजाचा आवाज बुलंद केला. प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे असा आग्रह धरला. त्यातूनच कर्तबगारीची नवनवी शिखरं दलित बांधवांनी काबीज केली. त्यातले अनेक जण उद्योजक झाले. त्या उद्योजकांचा संघटित आवाज म्हणजेच दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात डिक्की."
Milind Kamble (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Athashri Jyeshthansathichi Ghare
"ज्येष्ठ नागरिकांसाठी- निवृत्तीनंतर काय करायचं, हा एक मोठा प्रश्न असतो. तसंच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काही गरजा बदलतात. अनेकांची मुलं देशा-परदेशात विविध ठिकाणी राहतात, सगळीकडेच ज्येष्ठांना सोबत रहायला नेता येतंच असं नाही. अशावेळी ज्येष्ठांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन साकारला गेला - 'अथश्री' हा ज्येष्ठांसाठीच्या घरांचा प्रकल्प. जाणून घेऊया 'अथश्री'बद्दल"
Sanika Ghalsasi (Author), Amogh (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer