Browse audiobooks by Sudhir Joglekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Oja Shankar ओजा शंकर
"As per the esteemed guidance of revered Golwalkar Guruji, the first teacher to venture into the northeastern part of India was Shankar Dinkar and Bhayyaji Kane. The first batch of propagators, in 1946, went to northeastern India following the instructions of Golwalkar Guruji. After spending approximately 25 years in northeastern India, Ishanya Bharat, they took it upon themselves to tackle the terrorist-infested regions beyond the international border of Manipur. This was the first non-propagator group, a selfless service organization. A journey spanning 51 years from 1971 to 2022. Today, it is not Bhayyaji, but for the remembrance of their students, three schools have been established in Manipur's Ukhrul, Tamenglong, and Churachandpur districts under the aegis of the Former Students Development Foundation. The fascinating story of the 51-year journey of educational transformation in the Meitei, Naga, and Kuki societies. परम पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या निर्देशानुसार शिक्षक म्हणून ईशान्य भारतात गेलेला पहिला शिक्षक म्हणजे शंकर दिनकर तथा भय्याजी काणे. प्रचारकांची पहिली तुकडी १९४६ साली ईशान्य भारतात गेल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी ईशान्य भारतात जाऊन, मणिपूरमधील आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेल्या दहशतवादी भूभागात स्वतःला गाडून घेतलेला हा पहिलाच गैर प्रचारक संघ स्वयंसेवक. १९७१ ते २०२२, तब्बल ५१ वर्षांचा कार्यप्रवास. आज भय्याजी नाहीत, परंतु त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानतर्फे आज मणिपूरच्या उखरूल, तमेंगलाँग आणि चुराचांदपूर या तीन जिल्ह्यात मिशनच्या नाकावर टिच्चून उभी आहेत तीन विद्यालये. मैतेयी, नागा आणि कुकी समाजाच्या शैक्षणिक परिवर्तनाच्या ५१ वर्षांच्या थरारक प्रवासाची ही रोचक कहाणी."
Sudhir Joglekar (Author), Yogesh Ranganekar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Fashionchya Duniyetyla Chamakta Zara
"वस्त्रोद्योगाची दुनिया ही संपूर्णपणे फॅशनवर चालते असे म्हणतात. एकवेळ मान्सूनचा अंदाज सांगता येईल पण कुठली फॅशन कधी चालेल हे सांगता येत नाही. त्यातही एखाद्या राज्यात, देशात किंवा संपूर्ण जगात चालणारी फॅशन शोधणे तर महाकर्मकठीण. पण अशा परिस्थितीत झाराचे कारागीर दिवसाला तीन फॅशन डिझाईन्स कसे शोधतात, त्यांचा प्रसार व प्रचार कसा करतात याची गोष्ट..."
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - VRL Logistics - Eka Anabhishikt Samratachi Vijayi Safar
"घरात प्रकाशनाचा तेजीत चालणारा व्यवसाय असताना स्वतःची वेगळी वाट चोखाळत आपला स्वतंत्र व्यवसाय उभा करणा-या विजय संकेश्वर यांच्या व्ही आर एल लॉजिस्टिकची ही कहाणी. वाहतूक व्यवसायातील अग्रगण्य नाव म्हणून व्हिआरएल ओळखले जाते. कर्नाटकात आपलं विशेष स्थान मिळवणारा हा उद्योग कसा उभा राहिला याची ही कहाणी."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Thomas Cook - Safar Eka Safrichi
"थॉमस कुक हा पर्यटन क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्या काळी पर्यटन व्यवसाय म्हणून माहिती नव्हते तेव्हापासून म्हणजे १८४१ साली थॉमस कुक कंपनीची स्थापन झाली आणि आजही हा ब्रँड अजून टिकून आहे इकेच नव्हे तर तो तितकाच प्रतिष्ठेचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या घडणीची कहाणी..!"
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Rashtriya Aandolanat Ra Swa Sangh
"स्वतंत्रता आंदोलनात संघाचा सहभाग होता परंतु संघानी त्याचे श्रेय घेतले नाही. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी आपल्या डाँक्टरी पेशाचा स्वेच्छेने त्याग केला. डॉ. हेडगेवार यांचा जन्म १ एप्रिल,१८८९ साली नागपूर मध्ये झाला. नागपूर मध्ये १९०४-१९०५ मध्ये स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले. त्या आधी इथे पोषक वातावरण नव्हते. तरी १८९७ साली राणी व्हिक्टोरिया यांच्या राज्यारोहणाच्या हिरक जयंती निमित्त शाळांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली. आठ वर्षाच्या केशवनी (डॉ हेडगेवार) ती मिठाई न खाता कचऱ्यात फेकून दिली. ही क्रिया इंग्रजी सत्तेच्या गुलामगिरी विरुध्द त्यांच्या मनात असलेला क्षोभ आणि चीड दर्शवते.१९०७ साली रिस्ले सेक्युलर च्या अंतर्गत सरकारने 'वंदे मातरम' च्या उद्घोषणाला बंदी आणली. या अन्यायपूर्ण आदेशाविरुद्द आपल्या नील सिटी विद्यालयात सरकारी निरिक्षक आले असतांना आपल्या विद्यार्थी मित्रांसमवेत 'वंदे मातरम' चा जयघोष करुन डाँक्टरांनी त्या आदेशाचे उल्लंघन केले.परिणामी शाळा प्रशासनाचा रोष पत्करला.त्यांना शाळेने निष्कासित केले.डाँक्टर होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम मुंबईत उपलब्ध असतांना सुद्धा, कलकत्ता हे क्रांतीकारी कार्याचं केंद्र असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी कलकत्ता विद्यापीठ निवडले.त्या ठिकाणी क्रांतीकारकांची शिर्षस्थ 'अनुशिलन संस्था' चे ते विश्वासपात्र सदस्य झाले."
Sudhir Joglekar (Author), Neha Naik (Narrator)
Audiobook
[Marathi] - Piri Piri Chiken Nikharyaitakya Jalacha Udyog
"मॅकडॉनल्डस, केएफसी किंवा कोणत्याही फूड जॉईंटवर हल्ली क्रेझ दिसते ती पिरी पिरी मसाल्यातल्या पदार्थांची. हा पिरी पिरी मसाला आला कुठून, त्याचा उगम काय हेच सांगणारी ही खमंग कहाणी."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Mapro Jams Chocolates Aani Faleros
"महाबळेश्वर आणि मॅप्रो हे एक अतूट समीकरण आहे. आबालवृद्धांना आवडणारी मॅप्रोची जॅम्स, सिरप, फलेरो चॉकलेट्स याच्या निर्मितीची कथाही तितकीच चवदार आहे. चला, ऐकुया."
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatacha Warren Buffett
"डी-मार्टसारखी स्वस्तात गृहोपयोगी वस्तू, किराणा पुरवणारी सुपरमार्केट्स आज धो-धो चालत आहेत, पण ही संकल्पना भारतात आणून, यशस्वीरित्या कोणी चालवली माहिती आहे? चला, जाणून घेऊ."
Sudhir Joglekar (Author), Amogh (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ek Dhaga Shivnacha
"शिवण्याच्या मशीनचा शोध लागल्यानंतर जगात ख-या अर्थाने वस्त्र क्रांती झाली. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातील वस्त्राची गरज शिवणयंत्राशिवाय भागणे शक्यच नव्हते. जगातल्या सर्व देशांमध्ये सातत्याने चालणारा व्यवसाय हा शिवणाचा आहे. या व्यवसायाचा जनक सिंगर याने हा व्यवसाय जगभर कसा पोहचवला याची ही कहाणी..."
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
[Marathi] - Adidas Krida Sahitya Nirmiti Udyogacha Aadyapurush
"क्रीडाप्रकार कोणताही असो, त्यासाठी विशिष्ट प्रकारचे शूज घालणं हे अलीकडे रुढ झालंय. सकाळचा फेरफटका मारणं असो अथवा मैदानावर जाऊन खेळणं असो, स्पोर्ट्स शूज घालणं हा अलिखित नियम झालाय. त्यामुळेच त्यात भरपूर ब्रॅंड्स आलेले आहेत. आदिदास हा या सगळ्यात आलेला सुरुवातीचा ब्रँड. त्याचीच ही जन्मकथा."
Sudhir Joglekar (Author), Sachin Suresh (Narrator)
Audiobook
[Marathi] - MDH - Hatti Mahashyanchya Hatta Katta Brand
"एमडीएच मसाले हा ब्रॅंड आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. घरोघरी लोकांच्या 'जिभेवर' असणारं हे ब्रँडनेम इतकं मोठं झालं तरी कसं? त्याचीच ही सुरस कहाणी!"
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
"वयाच्या सोळाव्या वर्षांपासून वडिलांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केलेली लहानगी देविता काहीच वर्षात आपल्या मेहनतीच्या जोरावर कंपनीची सीईओ बनली. इतकंच नाही तर टेलिव्हिजन व्यवसायातही तिनं स्वत:चं वेगळ काम निर्माण करून त्यावरही आपली नाममुद्रा उमटवली. देवितासारख्या महत्वाकांक्षी मुलीला हे कसं साध्य झालं?"
Sudhir Joglekar (Author), Milind Kulkarni (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community