Browse audiobooks by Niranjan Medhekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"वाघमारेंना त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नुकतंच जन्मलेलं अवघ्या काही तासांचं बाळ मिळालंय. त्यांनी आणि त्यांच्या सुनेनं गौरीनं ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. या बाळाच्या डीएनए सँपलवरून पोलिस त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताहेत. पोलिसांचा हा शोध यशस्वी होईल का आणि त्या बाळाच्या डीएनएमध्ये नेमकी कोणती रहस्यं दडलीहेत?"
Niranjan Medhekar (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"This is a tale of Shama and Nischal... their love and hopeless breakup. But their story doesn't end with their split; in fact, it begins there. They bump into each other accidentally after a gap of twelve years. How do they react? Do they give each other the middle finger, or does love give them a second chance?"
Niranjan Medhekar (Author), Uplaksh Kochhar (Narrator)
Audiobook
"मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत!"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
"नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत?"
Daniel Åberg, Niranjan Medhekar (Author), Mukta Barve (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer