Browse audiobooks narrated by Shashank Shende, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"वाघमारेंना त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नुकतंच जन्मलेलं अवघ्या काही तासांचं बाळ मिळालंय. त्यांनी आणि त्यांच्या सुनेनं गौरीनं ताबडतोब त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. या बाळाच्या डीएनए सँपलवरून पोलिस त्याच्या जन्मदात्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताहेत. पोलिसांचा हा शोध यशस्वी होईल का आणि त्या बाळाच्या डीएनएमध्ये नेमकी कोणती रहस्यं दडलीहेत?"
Niranjan Medhekar (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग नववा – राणे मॅडमच्या विद्यार्थ्यांना असे निष्कर्ष मिळाले आहेत, ज्यावरून सर्व गोष्टीचा उलगडा होतो आहे. आता हे निष्कर्ष इन्स्पेक्टर साबळेना सांगायचं बाकी आहे."
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग पाचवा – पारध्यांचा बाबल्या इन्स्पेक्टर साबळेला फसवतोय का आपल्या बाजूनं करून घेण्याचा प्रयत्न करतोय, केसचा तपास करताना इन्स्पेक्टर साबळे गुंता सोडवतायेत का आणखी वाढवातायेत?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग चौथा – जंगलात तपासासाठी गेल्यावर इन्स्पेक्टर साबळे आणि राणे मॅडमच्या विद्यार्थ्यांची अचानक चकमक उडालीये. कथेत हा नवा कोन काय निर्माण करणार आहे?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग सहावा – राणे मॅडमच्या विद्यार्थ्यांना जंगलात काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत, तर इन्स्पेक्टर साबळे केसचा तपास करताना पारध्यांच्या तावडीत सापडतील का?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग सातवा – अविनाशच्या माणसांनी पारध्यांची वस्ती जाळलीये, यात चेची, बाबल्या आणि कोणाचा बळी तर जाणार नाही ना ? तिकाटन्याचं रहस्य नक्की काय आहे? ते अविनाशला आधीपासून माहीत होतं का ?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग तिसरा – अविनाश म्हणजे चंदूशेठच्या मुलाला काहीही करून गावात खाणीचं काम सुरू करायचं आहे. पण पारध्यांनी हा डाव हाणून पाडायचं ठरवलंय, यात पारडं कोणाकडे झुकणार?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग दुसरा – चंदूशेठना शुध्द आलीये, त्यांनी मारेक-याचं नाव सुध्दा सांगितलंय, नक्की त्यांनी तेच सांगितलंय का आणखी काही?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग आठवा – जंगलात घडणा-या सगळया घटनामध्ये मिल्या पाटीलचा तर हात नाही ना? इन्स्पेक्टर साबळे केसच्या अंतिम तपासाकडे पोहचले आहेत."
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग दहावा – चंदूशेठ यांनी पहिल्या वेळेस नक्की कोणाचं नाव घेतलं होतं, हे आता स्पष्ट झालंय. पण खरंच असं होऊ शकतं का ?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"भाग पहिला – चंदूशेठनं तिकाटन्याला असं काय पाहिलं होतं की ज्यामुळे त्याची रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली होती, आणि तिथं पण त्याला तोंड उघडता येत नव्हतं. इन्स्पेक्टर साबळे या केसचा तपास करत असताना त्यांना नक्की काय सापडलंय?"
Abhaysinh Jadhav (Author), Shashank Shende (Narrator)
Audiobook
"This is a story of Nandini & Bhaskar, a prosperous mid-aged couple leading a good, meaningful and successful life. Independent yet emotionally involved, this couple goes to a sea-side resort to enjoy an undisturbed vacation. Nandini advertently comments on one of her past experiences. Bhaskar is stunned by that, yet is steady. Nadini, also, is not perturbed. In this story, we see a couple that has deeper understanding of each other, a couple which finds unison in the serenity of the sea. Recorded in the Indian language Marathi."
Milind Bokil (Author), Ketaki Saraf, Shashank Shende (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community