Browse audiobooks by Medianext, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"Brief introduction to Kirloskar, one of leading industrialist of his times."
Medianext (Author), Rohan Gujar (Narrator)
Audiobook
[Marathi] - Amazon Success Story
"संपूर्ण जगाची बाजारपेठ ढवळून टाकण्याची किमया जेफ बेझोस या द्रष्ट्या उद्योगपतीची आणि त्यानं जन्माला घातलेल्या अॅमेझॉन या कंपनीनं करून दाखवली आहे. दुकानात न जाता, घरबसल्या आणि केवळ संगणकांवर टिचकी मारून एखादी गोष्ट विकत घेता येते, ही जेव्हा नवलाईची गोष्ट होती, तेव्हा या उद्योजकानं आपल्या कंपनीचा पाया घातला. कंपनी प्रोफाईलच्या माध्यमातून अॅमेझॉन या नाविन्यपूर्ण कंपनीचा प्रवास जाणून घेऊयात."
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
"सायरस पूनावाला - सिरम इन्स्टिट्यूट हे लसनिर्मितीच्या क्षेत्रातलं मोठं नाव. कोट्यवधी लशींची निर्मिती करण्याची क्षमता, अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत केलेलं गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि जगात सर्वात कमी किमतीत रुग्णापर्यंत लस पोचवण्याचं मिशन ही सिरम इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्यं. या सगळ्या व्यापामागे, दूरदृष्टीमागे जे नाव आहे ते म्हणजे सायरस पूनावाला."
Medianext (Author), Yashpal Sarnath (Narrator)
Audiobook
[Marathi] - Gadge Maharaj Biography
"संत गाडगेबाबा - साऱ्या समाजाचे, विशेषतः त्यातल्या गरजवंतांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा. आपला प्रपंच वाऱ्यावर सोडून दीनदुबळ्यांचा प्रपंच आयुष्यभर नव्हे, तर स्वतःचं आयुष्य संपल्यावरही सुरू राहील, याची तजवीज करून गेलेल्या या लोकोत्तर बाबांचं कार्य सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
Medianext (Author), Yashpal Sarnath (Narrator)
Audiobook
[Marathi] - Mahatma Phule Biography
"महात्मा ज्योतिबा फुले - रूढी-परंपरांची केवळ चिकित्सा न करता त्यांना कट्टर विरोध करून नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणारा महान सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पत्नीला स्वतःच्या दोन पावलं पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खरा पुरुष. दीनदुबळ्यांच्या जीवनातला अंधकार कायमचा हटवण्यासाठी त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणारा हा महामानव. शिक्षण, कृषी, अर्थशास्त्र, नाटक, निबंध, काव्य अशा कित्येक विषयांची जाण असलेला, लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि परिवर्तनाचा सेनानी अशा कितीही उपाधी जोतिबांना लावल्या, तरी त्या कमीच ठरतील."
Medianext (Author), Omkar Govardhan (Narrator)
Audiobook
[Marathi] - Amartya Sen Biography
"डॉ. अमर्त्य सेन - कल्याणकारी अर्थशास्त्रामधल्या मूलभूत योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणजे डॉ.अमर्त्य सेन. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन घेऊन आज सत्त्याऐंशिव्या वर्षीही डॉ. अमर्त्य सेन संशोधनात मग्न आहेत."
Medianext (Author), Omkar Govardhan (Narrator)
Audiobook
"चहाची इमाने इतबारे साथ देणारा साथी म्हणजे बिस्कीट आणि याशिवाय टोस्ट किंवा रस्क, चॉकलेट, गोळ्या आणि कोल्डड्रिंक्स या सर्व गोष्टी स्वदेशात तयार करून, वाजवी किंमतीत सर्वप्रथम उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणजे पारले जी. गोड बिस्किटं हे भारतीय आदरातिथ्याचं प्रतीकच आहे, तसंच टी पार्ट्यांचा अविभाज्य भाग ही! सिक्सर्स, मोनॅको, चीजलिंग्ज यांच्याशिवाय तर कॉकटेल-मॉकटेल पार्ट्या अपूर्णच आहेत."
Medianext (Author), Yashpal Sarnath (Narrator)
Audiobook
[Marathi] - Facebook Success Story
"आज सोशल मीडिया हा शब्द उच्चारला की आपोआप लॉक 'फेसबुक' गृहीत धरतात. एका तरुण मुलानं सुरू केलेल्या या संकेतस्थळानं आबालवृद्धांना वेड लावलं आहे. या 'फेसबुक' मुळे देश-परदेशांत सत्तांतर घडून आलं आहे. फेसबुकचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……"
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Google Success Story
"अलादीनच्या दिव्यातून येणारा राक्षस त्याच्या समोरची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हजर होतो, तसंच जगातल्या कोणत्याही घटनेविषयीची इत्थंभूत माहितीचं भांडार तुमच्यासमोर खुला करणारी किमयागार कंपनी म्हणजे 'गुगल.' या एका शब्दानं ज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग पार बदलवून टाकला आहे. 'गुगल' या कंपनीची यशोगाथा जाणून घेऊयात फक्त एका तासात……"
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Microsoft Success Story
"मायक्रोसॉफ्ट हा शब्द आता सॉफ्टवेअर या शब्दाचा समानार्थी बनला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि संगणक या दोन वेगवेगळ्य़ा गोष्टी आहेत, हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. इतकं त्यांचं समीकरण घट्ट बनलं आहे. मायक्रोसॅाफ्टचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……"
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Marathi] - Apple Success Story
"आपल्या स्पर्धक कंपन्यांपासून नेहमी चार पावलं पुढे राहणं आणि स्पर्धेला वाव देणं, हे ॲपल या कंपनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या या कंपनीचं यश मोजक्या दहापेक्षा कमी उत्पादनांच्या जीवावर आहे, यावर आपला विश्वास बसणार नाही. ठेवेल? आयफोनची तीन-चार मॉडेल्स, लॅपटॉपची तीन-चार मॉडेल्स, आयपॅडची तीन-चार मॉडेल्स इतकंच ॲपलचं शोरूममधलं प्रदर्शन. ॲपल शी स्पर्धा कशी करायची, हा प्रश्न स्पर्धक कंपन्यांना कायमची डोकेदुखी ठरला आहे. Apple चा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊयात फक्त एका तासात……"
Medianext (Author), Ambarish Deshpande (Narrator)
Audiobook
[Hindi] - Dr. Babasaheb Ambedkar
"डॉ. बाबासाहेब आम्बेडकर का जीवन कार्य उन्हें इस युग की ऊँचाइयों पर ले जाता है. उनके व्यक्तित्व में असंख्य पहलू थे जो एक नज़र में नहीं देखे जा सकते. आधुनिक जीवन का कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है, जिसमें कर्मयोगी बाबासाहेब को कर्मयोग की श्रेष्ठ मिसाल के तौर पर याद न किया जाए. उन्हें जीवन के हर कदम पर अपनी अलौकिकता साबित करनी पड़ी थी. जन्म से शुरू हुआ ये संघर्ष उनके मरते दम तक ख़त्म नहीं हुआ था."
Medianext (Author), Kamal Sharma (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer