Browse audiobooks narrated by Uday Sabnis, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"ययातीला शाप - ययातीने आपल्या प्रिय कन्या देवयानीशी प्रतारणा केली हे शुक्राचार्य कसे सहन करू शकत होते? विश्वात कधीही कोणालाही न दिला गेलेला भयंकर शाप त्यांनी ययातीला दिला...ययातीला आता झपाट्याने येणारे वृद्धत्व आणि भडकत्या कामवासनांशी सामना करावा लागणार होता. कसे तोंड दिले त्याने या शापाला?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shakuntalecha Tyag !
"शकुंतलेचा त्याग!- प्रीतीला वियोगाचा शाप असतो असे म्हणतात ते कदाचित दुष्यंत-शकुंतला प्रेमकथेमुळे! शकुंतलेला दुष्यंत खरेच विसरला कि 'विसरणे' ही त्याची राजकीय गरज होती? मग गर्भवती शकुंतलेने काय केले? आपला पुत्र भरतला कसे वाढवले आणि जगज्जेता बनवले?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Dushyant-Shakuntala Bhet
"दुष्यंत-शकुंतला भेट – विश्वामित्र-मेनकेच्या अद्भुत प्रेमातून जन्माला आलेली आणि कण्व ऋषींच्या आश्रमात अनाथासारख्या वाढलेल्या शकुंतलेला दुष्यंत भेटला आणि एका जगावेगळ्या प्रेमाकहानीची सुरुवात झाली. पण काय होणार होते या प्रेमाचे अखेर?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Yayati Sharmishthechya Jalyat!
"ययाती शर्मिष्ठेच्या जाळ्यात! - देवयानीने ययातीशी विवाह झाल्यावर हट्टाने राजकन्या शर्मिष्ठेला आपली दासी म्हणून सोबत आणले...पण शर्मिष्ठा तो अपमान विसरणार नव्हती. तिने ययातीलाच प्राप्त करण्याचा चंग बांधला...यशस्वीही झाली...पण ययातीला आपण केवढ्या भयंकर संकटात लोटतो आहोत हे तिला कोठे माहित होते?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Shapath Vayuputranchi
"इंग्रजीत तुफान गाजलेली अमीश त्रिपाठीची शिव ट्रायलॉजी आता मराठीमध्ये... शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरं भरतं, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो. काय होतं या युद्धात? त्याला ज्यांनी कधीच मदत केलेली नसते, त्याच वायुपुत्रांकडे जाण्याची वेळ त्याच्यावर येते. या लढाईत तो यशस्वी होतो का? त्यासाठी त्याला काय किंमत मोजावी लागतेॽ अशा गूढ प्रश्नांची उत्तरं अमीश त्रिपाठीच्या बेस्टसेलर शिव-त्रिसूत्रीमधल्या 'शपथ वायुपुत्रांची' या पुस्तकामध्ये सापडतात. ऐका उदय सबनीस यांच्या आवाजात 'शपथ वायुपुत्रांची'."
Amish Tripathi (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Yayati-Devyani-Sharmishtha
"ययाती-देवयानी-शर्मिष्ठा - सूड, असूया, मत्सर आणि प्रेम या भावना एकत्र आल्या तर विनाशाची बीजे कशी रोवली कशी रोवली जातात याची ही विलक्षण कथा."
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nala-Damayanti Milan
"नल-दमयंती मिलन – नलाला दमयंतीचा त्याग करावा लागला. पण दमयंतीने आपल्या अभागी पतीला शोधण्याचा ध्यास घेतला. आता आपले मुळ रूप हरपून बसलेल्या आणि नाव बदललेल्या नलाला शोधणे अशक्यप्राय कर्म होते. पण दमयंतीने आपला ध्यास सोडला नाही. विलक्षणरीत्या तीने पुन्हा नलाला कसे प्राप्त केले?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Nala-Damayanti Sankatat
"नल-दमयंती संकटात - निषध देशाचा राजा नल प्रत्यक्ष इंद्र स्पर्धेत असतांनाही लावण्यवती दमयंतीला स्वयंवरात जिंकतो...पण इंद्राला हे कसे सहन होणार? नलाला द्यूताचा नाद लावून शेवटी त्याच्या भावाकरवीच त्याच्या राज्याचे हरण करण्याचा कट बनला आणि शेवटी एक सुखी प्रेमी दांपत्य घोर संकटात सापडले..."
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
"कच-देवयानी - बृहस्पतीचा पुत्र कच हा असुरांच्या गुरु शुक्राचार्याकडून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने झपाटला. देव या मंत्राशिवाय असुरांवर विजय प्राप्त करू शकणार नाहीत याची त्याला खात्री होती. हा मंत्र प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार होता. आणि देवयानी शुक्राचार्यांची लाडकी कन्या! कचाने तिलाच आपले साधन कसे बनवले?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sahastrarurjanacha Vadha
"सहस्त्रार्जुनाचा वध - तपस्येला गेलेला भद्रराम परशुराम बनून पित्याच्या आश्रमात परतला. आपल्या पित्याची हत्या जमदग्नीने केली आहे हे समजताच परशुरामाने माहिष्मतीच्या राजा सहस्त्रार्जुनाशी युद्ध करून त्याचा विनाश करायची प्रतिज्ञा केली. कशी केली त्याने ही प्रतिज्ञा पूर्ण?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
"जमदग्नीची हत्या - उग्र प्रकृतीचे जमदग्नी मुनी जेंव्हा माहिष्मतीचा राजा सहस्त्रार्जुन यज्ञ करुन कंगाल होऊन त्यांच्याकडे अर्थसहाय्य मागू लागला तेंव्हा क्रोधीत झाले. आपण राजालाच नकार दिला तर काय होईल हे त्यांना समजत होते. मग त्यांनी का नकार दिला? या संघर्षातून पुढे कोणते महायुद्ध उद्भवले?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bhagirathane Ganga Aanali !
"भगिरथाने गंगा आणली!- धरतीवरून प्राचीन काळी लुप्त झालेल्या गंगेला मानवाच्या कल्याणासाठी पुन्हा धरतीवरून वाहायला लावण्यासाठी सगरापासून सुरु झालेले मानवी बुद्धी व शक्तीची परीक्षा पहायला लावणारे प्रयत्न शेवटी भगीरथाच्या हातून कसे यशस्वी झाले?"
Sanjay Sonawani (Author), Uday Sabnis (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here
Join Our Community