Browse audiobooks narrated by Shubhangi Bhujbal, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Love at Budhwar Peth
"लव्हस्टोरी ॲट बुधवार पेठ ही गोष्ट आहे गावाकडच्या गजा नावाची मुलाची. गरीब आणि साधाभोळा. पण, नशीब त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलं आणि तिथंच तो त्याचं काळीज हरवून बसला. खुशबू नावाच्या एका वेश्येवर तो प्रेम करू लागला. आयुष्यातलं पहिलं आणि खरं प्रेम. पण, पुढे काय? 'वेश्येवर प्रेम करण्यापेक्षा आत्महत्या कर' असं ओरडून सांगणाऱ्या समाजात तो राहत होता. एका बाजूला होता समाज नावाचा विषारी विस्तव तर दुसऱ्या बाजूला होती खुशबू नावाची प्रेमळ वेश्या. समाजात जगायचं की प्रेमात मरायचं ? कसा होईल या प्रश्नाचा उलगडा ?"
Nitin Thorat (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Sandhyachi Superpower
"साल २०५० आहे. संध्याला टेलीपोर्ट होण्याची एक सुपर पॉवर बहाल झाली होती. तिच्या नैसर्गिक सुपरपॉवर पासून त्यामुळे ती लांब जाते आहे. नकोय तिला ती कृत्रिम शक्ती. पण ती काढून टाकल्यावर तिची नोकरी तर तिला गमवावी लागणार नाही न?"
Sophia John (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
"शर्लीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता आणि ती रातोरात स्टार बनली होती. तिला गाणे गाण्याची ऑफर चालून आली होती. शर्ली नोकरीला कंटाळली होती. आता तिला गायिका बनणे सोपे होते. तिने स्वीकारली का ऑफर आणि सोडली का नोकरी?"
Sophia John (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
"डेटवरच तिला रंगेहात पकडायचं असा विचार करून आलेला शमिक तिला म्हणणार होता की, 'कॅमेऱ्यात दिसलेला चेहरा तुझ्याच आहे, तूच होतीस मॉलमध्ये' पण तिच्या म्हणण्याप्रमाणे ती मॉलमध्ये जातच नाही... शमिकच्या मनातला संभ्रम कसा दूर होणार?"
Sophia John (Author), Mangesh Satpute, Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Savlya Barech Kahi Boltat
"आलिशाला काहीही करून ही चित्रकला स्पर्धा जिंकायची होती आणि अनेक वर्षे पछाडणाऱ्या सावटातून तिला बाहेर पडायचं होतं. पण तिला तरी कुठे माहीत होतं की ती यातून कशी बाहेर पडणार आहे. अलिशाला पछाडणारं सावट आहे तरी काय?"
Sophia John (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Hadanche Sangade Aani Mhataryachi Case
"एकाच घरात सापडले हाडांचे सांगाडे. एकाच कपाटात टांगून ठेवलेले हे सांगाडे कोणाचे होते? इतके शुभ्र ते कसे दिसत होते. कोणी मारली होती ती माणसे? की कोणी जादू टोण्यासाठी जमा करीत होते ते सांगाडे? साया म्हणजेच सायंतनी रॉय सोडवू शकेल का ही केस?"
Sophia John (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Best Friends Aani Tehi Forever
"सौरभने गौरवीला बिनधास्त प्रपोज केले. पण तेवढ्यात स्वप्ना म्हणजे सौरभचा जुना क्रश मध्येच उपटला. गौरवीने आशा सोडली का? सौरभ परत स्वप्नाच्या मागे जातो का? बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर अर्थात बीएफएफ कथेत ऐकुयात ट्वीस्टवाली कहाणी.मंगेश सातपुते आणि शुभांगी भुजबळ यांच्या आवाजात ."
Sophia John (Author), Mangesh Satpute, Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
[Marathi] - Prem Kolhapuri Style
"पांढरा तांबडा रस्सा असो किंवा पायताण कोल्हापूरच्या हवेत आणि पाण्यातच एकप्रकारचा ठसका आहे, मग तो ठसका माणसांमध्ये कसा नाही उतरणार. अशाच एका इरसाल कोल्हापूरी पोरीनं त्याच्या प्रियकराला लिहलेलं पत्र."
Suchita Ghorpade (Author), Shubhangi Bhujbal (Narrator)
Audiobook
"A fictional thriller based on historical background. A story that brings to life the battle in Ghodkhind immortalised by valour of Baji Prabhu Deshpande for his idol, Shivaji Maharaj. पन्हाळ्यात अडकुन पडलेले शिवाजी महाराज भर पावसात निसटतात. पावनखिंडीचे बाजी प्रभुचे झुंझार रणनाट्य घडते. शिवाजी महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचतात. पण या नाट्यामागे अजुन एक अज्ञात राहिलेले महानाट्य घडत असू शकते का? ह्या कल्पनेवर आधारित आहे पावनखिंड ३०३. शिवाजी महाराजांचे हेर राघोजी, बिराजी आणि राही प्रांणांची बाजी लावून, शत्रुच्या गोटात शिरुन माहिती काढत होते, शत्रुची जमेल तेवढे हानी करत शत्रुच्या गोटात गोंधळ माजवित होते आणि निसटण्याची योजना सुलभ बनवत होते. पावनखिंडीतही आपली शक्ती-युक्ती वापरुन बाजी प्रभुला सहाय्य करत होते. पन्हाळा आणि पावनखिंडीतील हेरांनी घडवलेल्या विलक्षण साहसी उत्पातांमुळे शिवराय सुरक्षित राहिले! हा रहस्यमय थरार 'पावनखिंड ३०३' या भारतातील पहिल्याच ध्वनीपटात ऐका, अनुभवा...त्या ऐतिहासिक थराराचा भाग व्हा! Disclaimer: All events depicted in this story are fictional and historical figures and events are depicted to enhance the drama."
Sanjay Sonawani (Author), Devdutta Nage, Shubhangi Bhujbal, Uday Sabnis (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer