Browse audiobooks narrated by Prabhakar Wartak, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Bharatiya Genius C. V. Raman
"चंद्रशेखर वेंकटरामन (जन्म : ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन"
Achyut Godbole, Deepa Deshmukh (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius Alan Mathison Turing
"आज आपण संगणकाच्या तंत्रज्ञानात जी काही प्रगती पाहतो आहोत त्याचे श्रेय अँलन ट्युरिंग या संशोधकाला द्यायला हवे. अँलन ट्युरिंगने प्रोग्रामिंग भाषा शोधली त्याचप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता या संगणक शाखेचा जनकही ट्युरिंगच आहे. एवढ्या मोठ्या संशोधनाचा जनक असुनही त्यांच्या वाट्याला समाजाचा आदर आला नाही. अँलन ट्युरिंगना समलैंगिक असल्याने कायम समाजाची अवहेलना आणि दुःखच वाट्याला आले. शेवटी परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली....! आजच्या संगणकयुगातील सर्वात प्रभावी संशोधकाची ही जीवनकहाणी नक्कीच ऐकण्याजोगी आहे...!"
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Tantrandnya Genius John Logie Baird
"१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने 'बेअर्ड टेलिव्हिजन' नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली.बेअर्ड-हॅचिन्सन या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकांसाठीचे पहिले प्रक्षेपण ३० सप्टेंबर १९२९ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त १९ जणांनी! दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या.प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे फेब्रुवारी १९४६ मध्ये निधन झाले. आज दूरचित्रवाणीने आपले आयुष्य व्यापले आहे. त्याच्या जन्मदात्याचे चरित्र नक्कीच ऐकायला हवे..."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius Albert Einstein
"Brief description of the genius of Albert Einstein."
Achyut Godbole, Deepa Deshmukh (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius J. Robert Oppenheimer
"'या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!' असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्याच्या अखेरीला त्याला अत्यंत क्लेशकारक जीवन कंठावे लागले. प्रत्यक्ष अणुबॉंबच्या बनवण्यात सहभागी असल्याने एकीकडे त्याला अणुबॉंबचा जनक म्हणून गौरविले गेले तर दुसरीकडे मृत्यूनंतरही अवहेलनाच त्याच्या वाट्याला आली. त्याचे चरित्र म्हणूनच ऐकण्यासाठी रंजक आहे."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Genius Isaac Newton
"सर आयझॅक न्यूटन (एफ. आर. एस्. ) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले.गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली. टेलिस्कोपच्या शोधानंतर न्यूटन रॉयल सोसायटीचा सदस्य बनला. रॉयल सोसायटीचं सदस्यत्व प्रतिष्ठित वैज्ञानिकांनाच दिलं जातं. न्यूटनला लोकांमध्ये मिसळणं आवडत नसे. त्यामुळे तो 1679मध्ये आपल्या वूल्सथॉर्पच्या घरी परतला. या काळात त्याने शिसे या धातूपासून सोनं बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगांना 'अलकेमी' असं म्हटलं जात असे. न्यूटननं आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षं यासाठी खर्च केली. काही जण म्हणतात याच काळात त्याने गतीच्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध लावला, पण त्याबाबत तो कुठं बोलला नाही. न्यूटनच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या… ."
Deepa Deshmukh Achyut Godbole (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
[Marathi] - Bharatiya Genius Homi Bhabha
"भारतीय वैज्ञानिकांमध्ये डॉ.होमी भाभा यांचे नाव अग्रक्रमांकाने घेतले जाते. भारताला अणुशक्ती च्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल."
Achyut Godbole, Deepa Deshmukh (Author), Prabhakar Wartak (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer