Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Vijay Nikam
Browse audiobooks narrated by Vijay Nikam, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"एकदा काय झालं, पुण्यातला एक माणूस त्याच त्या रूटीनला वैतागून, दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेला . हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे त्याने खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलेला नसल्याने, मनसोक्त भटकत असतांना त्याने एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले...अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात त्याने पाहिलेलं, न पाहिलेलं, त्याच्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. आणि तयार झाली ही विलक्षण कथा !"

"गुन्हेगारी जगताचं आकर्षण नाही असा माणूस विरळाच . रोज वृत्तपत्र उघडलं कि क्रीडा आंणि सिनेमाच्या आधी गुन्हेगारीच्या बातम्या वाचतात. राजकारणाबरोबर गुन्हेगारीच्या बातम्यांना वृत्तपत्रात पहिले स्थान मिळते. या पुस्तकात अशाच गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. यातले सगळे गुन्हे त्या त्या वेळी त्या त्या देशात गाजले होते."
"पैशाच्या बाबतीत श्रीमंत लोकं आपल्या मुलांना असं काय शिकवतात, कि ते मध्यम आणि गरीब वर्गीय आई-वडील आपल्या मुलांना कधीच शिकवत नाहीत? आयुष्यात जोखमी तर नेहमीच असतात पण त्याच्या पासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी सामना करायला शिकलं पाहिजे. काम करणारे कामगार खूप मेहेनत करतात, का ?तर त्यांना कामावरून कोणी काढून टाकू नये . आणि मालक पगार देतात कारण कोणी काम सोडून जाऊ नये म्हणून. तर या दोन्ही गोष्टीत कोण जगलं आणि कोण मेलं ? हा गूढ प्रश्न आहे. रॉबर्ट कियोस्की यांनी त्याच्या पुस्तकात यशाची आणि अपयशाची तसेच यश कसे मिळवायचे याची अनेक उदाहरणं दिली आहेत. पैशाचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. केवळ नियमच मजबूत पाया तयार करण्यात मदत करू शकतात.तर नक्की ऐका -रिच डॅड पुअर डॅड ,विजय निकम यांच्या आवाजात."