Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Sanjeev Tandel
Browse audiobooks narrated by Sanjeev Tandel, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"आयुष्यात कधी काय घडेल हे कधीच कोणाला माहित नसते. कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण असं कधीच होत नाही, बदल हे घडतच असतात. नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे? याचा सोपा नकाशा म्हणजे 'हू मूव्हड माय चीज ?'"
"कोन्सांतिन एड्यॲड्रोविच झिओल्कोविस्की हा व्यवसायाने शाळामास्तरच होता पण तो हौशी शास्त्रज्ञ पण होता. अग्निबाणांचा अवकाशप्रवासासाठी उपयोग करता येईल ही कल्पना सर्वप्रथम त्याच्या डोक्यात आली. इ.स.१८८३मध्ये बाहेर फेकल्या जाणा-या कणांची प्रतिक्रिया म्हणून अग्निबाणाला विरूध्द दिशेने गती मिळते हा विचार कोन्त्सातिनला सुचला. त्याबाबत पुढची सतरा वर्षे तो विचार करत होता त्यातुनच अग्निबाणाच्या गतीचे गणित तयार झाले.आणि एक नवाच इतिहास आपल्यासमोर आला."