Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Ojas Marathe
Browse audiobooks narrated by Ojas Marathe, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"The communist ideology-linked tyranny imposed by China has created global unrest at all levels. China, driven by expansionism, terrorism, and economic dominance, is engaging in various forms of hybrid warfare to establish power in its hands. Indian soldiers have responded with unwavering bravery from Arunachal to Leh Ladakh, securing the northern borders. The saga of valor in the Galwan Valley and the firm policy of the current central government echo loudly, intimidating China. Brigadier Hemant Mahajan eloquently presented this topic through a three-day online lecture series, leaving an indelible mark on his audience. In the form of a book, this burning issue has been presented to readers in a compelling style.
कम्युनिस्ट विचारधारेशी नाळ जोडलेल्या चीनच्या अराजकता राजवटीने जगात सर्व स्तरांवर धुमाकूळ घातला आहे. विस्तारवादी, आतंकवादी आणि जगाची आर्थिक पर्यायाने एक हाती सत्ता आपल्या हातात असावी यासाठी विविध प्रकाराचे हायब्रीड युद्ध चीन खेळत आहे. भारतीय सैनिकांनी अरुणाचल ते लेह लडाख सीमेवर चोख प्रत्युत्तर दिले आहे. गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची वीर गाथा आणि सध्याच्या केंद्रीय सरकारची नीती स्पष्टता चीनच्या छातीत धडकी भरवणारी आहे. ब्रि. हेमंत महाजन यांनी तीन दिवसीय ई- व्याख्यानमालेतून हा विषय आपल्या सर्वांसमोर अतिशय ओघवत्या शैलीत मांडला होता. पुस्तक रूपाने हा ज्वलंत विषय वाचकांसमोर मांडला आहे."
"भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत बसवेश्वरांचे हे लघु चरित्र आणि विचार अनेक आधुनिक विचारवंतांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या अंधकारातून खऱ्याखुऱ्या धर्माच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा मार्ग अनुसरला पाहिजे. त्यासाठी ऐकुया संत बसवेश्वर."
"कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लोकांनी विश्वासाने दिलेल्या पैशातून मिळाल्यावरही त्यावर स्वत:चा वा मुलांचा हक्क न ठेवता त्याचा 'ट्रस्ट' स्थापन करणार्या निर्लोभी गाडगेबाबांचे हे छोटेखानी चित्रमय चरित्र. गाडगेबाबांनी आयुष्यभर हिंडून लोकांना दिलेल्या स्वच्छता, पशुहत्या करू नका,दारुचे व्यसन सोडा, दीन दुबळ्यांना मदत करा अशा उपदेशाचे व्यवस्थित चित्रण लेखिकेने या पुस्तकात केले आहे."
"छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना 'राजर्षी' ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली."
"भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते . त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला."
Join our community for the latest bookish news, reading recommendations, exclusive opening extracts, author events and competitions. It\'s all free. And enter a monthly draw to win a £50 Gift Card. See past winners here