Buy from our bookstore and 25% of the cover price will be given to a school of your choice to buy more books. *15% of eBooks.
Audiobooks Narrated by Jayant Gadekar
Browse audiobooks narrated by Jayant Gadekar, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
"एक मुलगा आणि एक मुलगी यात नुसती मैत्री असू शकते का? एकदा का मुलगी वयात आली
की तिला हवा असतो एक बॉयफ्रेंड. आणि तिला जो आवडत नाही त्याला टाकते ती फ्रेंडझोनमध्ये.
बाकी सब बकवास आहे!"
"पाऊस झालाच नाही. न संपणारा दुष्काळ पडला. पण म्हणून प्रेम कथा थांबतात का?
त्याने ठरवले, तिच्यावर भाव मारायला मुंबईतली पॉश मलबार हिलला एका म्हातारीच्या
घरात चोरी करायची."
"इंस्पेक्टर यशवंतच्या डेस्कवर एक नवा कोरा लिफाफा येऊन पडला. लिफाफा उघडून
त्याने आतला फोटो बघितला आणि त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
यशला असं काय दिसलं? काय संदेश होता त्या लिफाफ्यात?"
"मुंबईतील चारकोप भागात एकामागून एक खून पडत आहेत. अचानक लोकं एवढी हिंसक का
झाली आहेत? आपल्याच कुटुंबाच्या जीवावर का उठली आहेत? कोण आहे या पाठीमागे? आणि
कसं थांबवणार त्याला?"