Browse audiobooks by Ratnakar Matkari, listen to samples and when you're ready head over to Audiobooks.com where you can get 3 FREE audiobooks on us
[Marathi] - Chuk Bhool Dyavi Ghyavi
"रत्नाकर मतकरी लिखित रहस्याने वेढलेली मराठी कथा संग्रह 'चूक भूल द्यावी घ्यावी'"
Ratnakar Matkari (Author), Various (Narrator)
Audiobook
"ह्या एकांकिकेची गोष्ट पथनाट्य करणाऱ्या मुलांची आहे. पथनाट्य म्हणजे वरवर जरी जाहिरात करणारी वाटली तरी तिच्या बांधणीच्या दरम्यान कलाकाराचे आयुष्य कसे ढवळून निघते हे हि एकांकिका खूप ताकदीने मांडते. कलाकार म्हणून वैयक्तिक गोष्टींना कसं दूर ठेवायचं त्याच वेळी कलाकारांच्या व्यवसायातले टप्पे सांभाळून कुठल्या गोष्टींना किती महत्व द्यायचं अशा कितीतरी गोष्टींवर लेखक भाष्य करतो ."
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
"रत्नाकर मतकरी लिखित मराठी एकांकिका -पोलीस पोलीस, हि पोलीस खात्याला एका वेगळ्याच वळणावर नेवून ठेवते. समाजाच्या सुव्यवस्थेसाठी पोलीस खाते कार्यरत आहे, पण पोलीस खात्यात पोलिसांच्या आपापसातल्या मानसिकतेत सुव्यवस्था आहे काय? या विषयावर हि एकांकिका प्रहार करते. पोलीस खात्यातही दोन भिन्न मनोवृत्तीची झलक पाहायला मिळते. मानसिक खच्चीकरण आणि त्यातून होणारे प्रामाणिकतेचे आत्महत्याकरण ."
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
[Marathi] - Eka Shiduchi Goshta
"ही एकांकिका शिदू नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो . सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने समोर येतात. तो अचानक गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात ..काही वर्षांनी हाच शिदू मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या एकांकिकेतून."
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
[Marathi] - Ashi Aankhi Lakshavadhi
"ही एकांकिका रंजन नावाच्या श्रीमंत घरातल्या मुलाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी रंजनचे आई-वडील कसोशीने प्रयत्न करत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात रंजनकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. रंजन वाईट सांगतीत सापडतो. चोरी, दारू, सिगारेट या वाईट व्यसनांना बळी पडतो. या गोष्टीची जाणीव जेव्हा त्याच्या आई -वडिलांना होते तेव्हा ते त्याला खूप समजावतात. पण तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. या सर्व नात्याचं भावनात्मक चित्रण म्हणजे 'अशी आणखी लक्षावधी'."
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
[Marathi] - Vinashapasun Vinashakade
"एका प्रोफेसर गंभीर परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडतात आणि त्यातल्या एका आगाऊ विद्यार्थ्याला शिक्षाही करतात.प्रोफेसराांनी केलेल्या अपमानाने काॅलेजमधली मुलं प्रोफेसरांविरुद्ध बंड करतात. विद्यार्थ्यांच्या अशा बंडाने तरुण पिढीचं मनाला अस्वस्थ करणारं भावविश्व समोर येत ते मनाला अस्वस्थ करून जातं . विनाशाकडून विनाशाकडे जाणाऱ्या या परिस्थीला हताश होऊन सामोरं जाताना प्रोफेसर कुठला निर्णय घेतील हे समजून घ्यायला ही एकांकिका नक्की ऐका !"
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
"' मी एक अभिमन्यु 'या एकांकितेत , ज्याप्रमाणे कौरवांनी रचलेल्या चक्रव्यूहाला अभिमन्यु बळी पडला,अगदी त्याच प्रमाणे इथे सुद्धा अगदी कोवळ्या वयात असणाऱ्या अनंताभोवती एक चक्रव्यूह रचला जातो ...मात्र चक्रव्यूह नियतीने रचला आहे की अनंताच्या आई ,ताई,भाऊ, दुकानदार ,नाना यांनी ? असा प्रश्न अनंता एकांकिकेच्या शेवटी विचारतो..... अशा प्रकारे चक्रव्यूहाचा भेद करता न आलेल्या तरुणाची ही गोष्ट नाटक रूपाने आपल्यापुढे उलगडत जाते ."
Ratnakar Matkari (Author), Multiple Narrators (Narrator)
Audiobook
"रत्नाकर मतकरी लिखित विनोदी मराठी कादंबरी 'जस्ट अ पेग'. संगीत जस्ट अ पेग, अर्थात आधुनिक एकच प्याला ही एक विनोदी एकांकिका आहे तर या संग्रहात अशाच सुरस आणि चमत्कारिक, विश्वास ठेवा अगर, खोटं वाटेल पण, फिरकीची गौळण आदी एकांकिका आहेत."
Ratnakar Matkari (Author), Various (Narrator)
Audiobook
"रत्नाकर मतकरी लिखित वेगवेगळ्या अश्या चार गमतीचा खजिना असलेल्या मराठी एकांकिका 'चोर आणि चांदणे'"
Ratnakar Matkari (Author), Various (Narrator)
Audiobook
©PTC International Ltd T/A LoveReading is registered in England. Company number: 10193437. VAT number: 270 4538 09. Registered address: 157 Shooters Hill, London, SE18 3HP.
Terms & Conditions | Privacy Policy | Disclaimer